¡Sorpréndeme!

Gashmir Mahajani | गश्मिर साकारणार महाराजांची भूमिका | Sarsenapati Hambirrao

2021-02-20 39 Dailymotion

सरसेनापती हंबीरराव सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण कलाकार असणार याची उत्सुकता होती. आज शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांच्या भूमिकेतील अभिनेत्याचा फर्स्ट लूक लिव्हिल करण्यात आला आहे. अभिनेता गश्मिर महाजनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.